आझादी का अमृत महोत्सव ध्वजारोहण.
गडचिरोली/सावरगाव:-दिंनाक -14/08/2022 ला जि.प.उच्च प्राथ.शाळा सावरगाव पंचायत समिती गडचिरोली येथे आझादी का अमृत महोत्सव ध्वजारोहण,मा.सौ.रुदांताई सिडाम सरपंचा ग्रा.पं.सावरगाव यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांकडून देशभक्ती पर गित, नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घेण्यात आले.या कार्यक्रमास श्रीमती मोनिका ताई गेडाम अध्यक्षा शा.व्य.स.जि.प.उच्च.प्राथ.शाळा, सावरगाव, श्रीमती सुमित्रा ताई नेवारे, उपाध्यक्षा तथा आशा वर्कर,सौ.पुष्पाताई राऊत, ग्रामपंचायत सदस्य, श्री.नक्टुजी राऊत, स्वच्छता दुत, श्री.धनराज सिडाम,शा.व्य.स.सदस्य, मुख्याध्यापक श्री.निवास कोडाप, श्रीमती सारदा कामुनवार,प्राथ.शिक्षीका, श्री.किरण मद्दावार प्रा.शिक्षिका,सौ.शंकुतला जुमनाके, अंगणवाडी शिक्षिका,सौ.लिनता सिडाम, अंगणवाडी सेविका,सौ.आशा पेंदाम, आशा वर्कर,सौ.नैना सिडाम,सौ.सुलोचना मडावी,कु.सिमा सिडाम,कमलताई घोडाम, श्रीमती अर्चना कुलसंगे,सौ.गिता मडावी, उपस्थित होते.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.
(EDITOR IN CHIEF)
0 Comments