मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
गोंदिया/17:- गोंदिया "भगत की कोठी ट्रेन"ला भिषण अपघात.माल गाडी टक्कर देऊन अपघात या अपघातात 50 हुन अधिक प्रवासी जखमी,ही ट्रेन रायपुर -गोदींया-नागपुर जाणारी ट्रेन गोंदीया रेल्वे स्टेशनपासून अंदाजे 08 कि.मी. अंतरावर अपघात झाल्याची माहिती.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक
(EDITOR IN CHIEF)
0 Comments