Header Ads Widget

Responsive Advertisement

जपानचे पंतप्रधान शिंजो आंबेच गोळीबार हल्ल्यानंतर निधन p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


        जपानचे पंतप्रधान शिंजो आंबेची हत्या

जपानचे पंतप्रधान आंबे यांच्यावर  नारा शहरांत भर सभेमध्ये गोळीबार  करण्यात आली. काही तासांनंतर उपचारादरम्यान  जपानचे पंतप्रधान शिंजो आंबेच गोळीबार हल्ल्यानंतर दु:खद निधन  झाले.उगवत्या सुर्याचा देश म्हणून ओळखला जाणारा जपान या देशांमध्ये असंतोषातुन गोळीबार होऊन पंतप्रधानांची हत्या होने ही जागतिक लेवल वर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)  Post a Comment

0 Comments