Header Ads Widget

Responsive Advertisement

*जिल्हा - गडचिरोली* *तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिमी मध्ये)* p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
 

[7/11, 10:52 AM] +91 90499 87298: *दि. 11.07.2022*

*जिल्हा - गडचिरोली*

*तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिमी मध्ये)*

 1. गडचिरोली : 21.1

 2. कुरखेडा : 23.4

 3. आरमोरी : 12.2

 4. चामोर्शी : 29.9

 ५. सिरोंचा : 171.1

 ६. अहेरी : 126.6

 ७. एटापल्ली : 72.8

 8. धानोरा : 20.5

 ९. कोरची : 32.3

 10. देसाईगंज :17.0

 11. मुलचेरा : 52.5

 १२. भामरागड :45.2

 ------

 *जिल्हा सरासरी* : 52.0

 -------

 *#पाऊस मोजलेली मंडळे:* 40/40

 *#सर्वाधिक पर्जन्यवृष्टी मंडळ* : बामणी-243.4

 *#मुसळधार पावसाची मंडळे* : 3

 Permili-97.0

 जिमलगट्टा-105.4

 एटापल्ली-110.2

 *#अत्यंत मुसळधार पावसाची मंडळे* : 6

 सिरोंचा-162.2

 पेंटीपाका-138.2

 असरल्ली-140.4

 अहेरी-147.0

 आलापल्ली-156.8

 कसनसूर-118.2

 *#अत्यंत मुसळधार पावसाची मंडळे* : 1

 बामणी-243.4

 ---

 *प्रगतीशील पाऊस (मॅन्युअल)*

 1 जून ते आजपर्यंत: 494.2 मिमी (136.2%)

  -----------

[7/11, 10:53 AM] +91 75887 72811: *जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली*

*जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल*

*दिनांक : 11.07.2022, सकाळी: 10.30 वाजता*

-------------

*1. वैनगंगा नदी :*

# संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.

#गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 11 गेट उघडलेले असुन एकूण 1338 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. 

🟡गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे पुढील काही तासात धरणाचा विसर्ग *2000 ते 2500 क्युमेक्स* पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल.

# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 2102 क्युमेक्स आहे. 

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी, वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे, सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. 


*2. वर्धा नदी :*

# उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. 

# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 7 गेट उघडलेले असुन विसर्ग 589 क्युमेक्स आहे.

🟠# वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे *सिरपूर टाऊन* या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदी *इशारा पातळीच्या वर* वाहत आहे.  


*3. प्राणहिता नदी :*

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे *महागांव* सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.


*4. गोदावरी नदी :*

🔴# लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 81 गेट उघडलेले असुन विसर्ग 26,909 क्युमेक्स (9,50,280 क्युसेक्स) आहे.

🟠# *कालेश्वरम* सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या वर* आहे. तरी *नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी.*


*5. इंद्रावती नदी :*

🟠# नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे *पाथागुडम* या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदी *इशारा पातळीच्या वर* वाहत आहे. 

🟠# पर्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊसामुळे नदीची पाणी पातळी *भामरागड* सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *इशारा पातळीच्या वर* वाहत आहे. इंद्रावती नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने बॅकवॉटरमुळे पर्लकोटा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे, तरी *नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments