Header Ads Widget

Responsive Advertisement

महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवावी.-हि आपली वैयक्तिक इच्छा,:-मा.शरद पवार p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवावी.-हि आपली वैयक्तिक इच्छा,:-मा.शरद पवार 

महाराष्ट्र/10:-महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे विधान मा.शरद पवार साहेबांनी भाकित केले.

       आज शिवसेना व बंडखोर एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.आज सुनावणी आहे.आजचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता जनतेला व महाविकास आघाडीचा नेत्यांना आहे.शिवसेनाच्या बाजुने निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे सरकार बरखास्त होऊन पुन्हा राज्यात सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यांत करावी लागणार यामुळेच पवारांनी निवडणुकी करिता तयार राहण्यास महाविकास आघाडीचा नेत्यांना निर्देश दिले.व वैयक्तिक इच्छा महाविकास आघाडीने लढवावी.

                                      

                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments