Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, अजित पवार यांचा गडचिरोली दौरा P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


 महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते,  अजित पवार यांचा गडचिरोली दौरा

गडचिरोली, दि.27 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि.28 जुलै रोजी गडचिरोली येथे पूर व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. ते सकाळी गडचिरोली शासकीय विश्राम गृह येथे येणार असून त्यानंतर पूर व अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चंद्रपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.

            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)



Post a Comment

0 Comments