मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
*जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली*
*जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल*
*दिनांक : 05.07.2022, सकाळी: 9.15 वाजता*
-------------
*1. वैनगंगा नदी* :
# संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
# गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद आहेत. पॉवर हाऊस व्दारे 160 क्युमेक्स विसर्ग सुरु असून विसर्ग सामान्य आहे.
# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 587 क्युमेक्स आहे.
# पवनी, वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
*2. वर्धा नदी* :
# उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
# बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
*3. प्राणहिता नदी* :
# महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
*4. गोदावरी नदी* :
# लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 16 गेट उघडलेले असुन विसर्ग 1244 क्युमेक्स (43,940 क्युसेक्स) आहे.
# कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
*5. इंद्रावती नदी* :
# जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
# *पर्लकोटा* नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन *इशारा पातळीच्या खाली* आहे.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF)
---
0 Comments