Header Ads Widget

Responsive Advertisement

🔴 *गडचिरोलीसाठी (विशेषता सिरोचा तालुका)*. आता पिण्याच्या पाण्यापासुन होणाऱ्या रोगांचा जास्त धोका आहे: p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

 🔴 *गडचिरोलीसाठी (विशेषता सिरोचा तालुका)*

आता पिण्याच्या पाण्यापासुन होणाऱ्या रोगांचा जास्त धोका आहे:

1. ग्रामपंचायत स्तर : क्लोरीन वापरा : क्लोरीनचा अधिक वापर पाणी स्त्रोतांसाठी करा. 

2. प्रत्येक घर आणि सार्वजनिक निवारा घरांमध्ये फक्त उकळलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. हा संदेश सर्वांना पाठवा. 

3. अन्न तर्कसंगत निवडक घेतले पाहिजे. 

4. गरोदर मातांना ताबडतोब जवळच्या आरोग्य सुविधेसाठी भरती करा. 

5. सर्व आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ व सॅनिटायझ करावीत.

त्वरित हा संदेश सर्व ग्रामपंचायत ठिकाणी पाठवा.

              जिल्हाधिकारी संजय मीणा  गडचिरोली.

                   

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


                         

Post a Comment

0 Comments