Header Ads Widget

Responsive Advertisement

सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का??-आमदार डॉ.मनिषा कायंडे P10NEWS

मंदिप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
  

       महाराष्ट्र/26:-.सामना संपादक तथा शिवसेना नेते यांनी मा उध्दव ठाकरे यांची मुलाखत घेतली.या मुलाखती मध्ये मा.बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का? लावता या या. सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्षेपावर मा.आमदार मनिषा कायंदे यांनी प्रेस नोट काढून मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असी टिका केली. भाजपसोबत युती असताना आम्ही अटलजी, अडवाणीजी, पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावले.तेव्हा आम्ही पक्ष फोडला नाही किंवा पक्ष आमचा म्हणून दावा केला नाही.असे प्रेस नोट द्वारा मत व्यक्त केले.

             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments