मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
महाराष्ट्रातील 92 नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती.
महाराष्ट्र/14:- महाराष्ट्रातील 92 नगरपालिका, महानगरपालिका निवडणूका निवडणुका स्थगित करण्यात आले. दिनांक 19 जुलै ला सुप्रीम कोर्टात याचिका ओबीसींच्या आरक्षणा संबंधित सुनावणी असल्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF)
0 Comments