Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्र सरकारने 5% जिवनावश्यक वस्तुवर जिएसटी लागु करण्याचा निर्णयाविरोधात व्यापारी संघटनेचा देशव्यापी एकदिवसीय आंदोलन. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
       

       जिवनावश्यक वस्तुवर जिएसटी लागु करण्याचा निर्णयाविरोधात  व्यापारी संघटनेचा देशव्यापी एकदिवसीय आंदोलन.       


        दिल्ली/15:-केंद्र सरकार ने दिनांक 18 जुलै पासून जिवनावश्यक वस्तुवर 5%  जिएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय सामान्य जनतेला जिव्हारी लागणारा आहे.अगोदरचं महागाईने त्रस्त असलेली जनता पुन्हा केंद्र सरकारने जिएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याने महागाई  वाढणार आहे. यामुळे अगोदरच श्रीलंका सारखा देश महागाई मुळे होण्याच्या नव्हता झाला.


    अशीच परिस्थिती आपल्या देशावर येऊ नये याकरिता देशातील व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारच्या जिवनावश्यक वस्तुवर जिएसटी लागु करण्याचा निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन करण्याचा आवाहन केलेला आहे.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)                                       


Post a Comment

0 Comments