Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्य कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता , DA फरकासह जुलैच्या वेतन / पेन्शन देयकासोबत ! आत्ताची महत्वपुर्ण अपडेट . P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


राज्य कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता , DA फरकासह जुलैच्या वेतन / पेन्शन देयकासोबत ! आत्ताची महत्वपुर्ण अपडेट .


 JUL 21, 2022  3% DA वाढ, DA 34 %, mahagai bhatta 34%, state employee shasan nirnay, महागाई भत्ता वाढ, राज्य शासकीय कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी शासन निर्णय, शासकीय कर्मचारी शासन निर्णय

Spread the love

राज्यातील शासकीय , निवृत्तीवेतनधारक , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी डी.ए वाढ जुलै वेतन देयकासोबत अदा करणेबाबतच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडुन मान्यता दिली असली तरी याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय अद्यापपर्यंत निर्गमित झालेला नाही .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के डी.ए फरकासह जुलै वेतन देयकासोबत विनाविलंब अदा करणेबाबत कर्मचारी संघटनाकडुन निवेदने देण्यात आलेले आहे .सदर डी.ए वाढच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली असून सदर प्रस्तावामध्ये , जुलै पेड इन ऑगस्ट महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 34 टक्के दराने महागाई भत्ता वाढ प्रस्तावित आहे .सदर प्रस्ताव ठाकरे सरकार असतानाच तयार करण्यात आलेला होता .यामुळे सदर प्रस्तावाला वित्त विभागाकडुन मंजुरी देण्यात आली असली तरी सदर प्रस्तावाला विधीमंडळाची मंजुरी आवश्यक आहे .

 महागाई भत्ता वाढ डी.ए फरकासह जुलैच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय पुढील आठवड्यात निर्गमित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .यामुळे राज्य शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए चा डी.ए फरकासह लाभ मिळणार आहे .

राज्य शासकीय व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित .GR दि.21.07.2022


दक्षिणी कमांड मुख्यालय अहमदनगर येथे 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .

निवृत्तीवेतन विधेयक : जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांना दुजाभाव .

भारत सरकार : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

राज्य कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता , DA फरकासह जुलैच्या वेतन / पेन्शन देयकासोबत ! आत्ताची महत्वपुर्ण अपडेट .

 Post Views: 27 

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments