Header Ads Widget

Responsive Advertisement

नक्षली द्वारा 28 जुलै ते 05 ऑगष्ट पर्यंत नक्षली शहिद स्मृती सप्ताहाच्या आयोजनाचे बॅनर आढळले.(ताडगाव, भामरागड) P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

      ताडगाव ते भामरागड मार्गावर चटर्जी व मुजुमदार यांच्या  50 वी ,40 वी स्मृतिप्रीत्यर्थ नक्षल शहीद स्मृती सप्ताहचा आयोजनाचे नक्षलवाद्यांचे बॅनर आढळले. 

गडचिरोली/27:- गडचिरोली येथील ताडगाव ते भामरागड मार्गावर नक्षल्यांनी केंद्रीय अमेठी भारत की कम्युनिस्ट पार्टी द्वारा नक्षल्यांनी चटर्जी व मुजुमदार यांच्या 50,वी,व 40 वी स्मृतिप्रीत्यर्थ 28 जूलै ते 05 ऑगष्ट पर्यंत नक्षल शहिद स्मृती सप्ताहचा आयोजनात रस्त्यावर बॅनर टाकले ह्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                         (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments