Header Ads Widget

Responsive Advertisement

विदर्भात कमी पडलेल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत (1% पावसाची हजेरी नाही.). p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


विदर्भात कमी पडलेल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत (1% पावसाची हजेरी नाही.).  

 विदर्भ/दिं, 03:- दरवर्षी जून महिन्यात 10 ते 25 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडुन तलाव व नदी नाले तुडुंब भरून वाहत होते.परंतु यावर्षी हुशारा पाउस पडलेला आहे.तसेच पावसाने दडी मारल्यामुळे व पाउस कमी पडल्यामुळे नदी नाले,तलाव कोरडेच आहेत.

          मुंबई व कोकणात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने विदर्भात मुसळधार पावसाची येण्याची दाट शक्यता आहे.शेतकरी आपल्या शेतीच्या कामात वेगाने लागेल.रोवणीला सुरुवात होणार.


                           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments