Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्यपाल कौशारींकडे महावि. सरकार अल्पमतातआहे.बहुमत सरकारला सिद्ध करण्याकरिता कारवाई करण्याची मागणी.-भाजप मा.देवेन्द्र फडणवीस p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

भाजपची राज्यपाल कौशारीना विनंती महावि सरकार अल्पमतातआहे.बहुमत सरकारला सिद्ध करण्याकरिता कारवाईची मागणी.

महाराष्ट्र/29:-महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजपर्यंत पडद्याआड असणारी भाजप व देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते यांनी राज्यपाल कौशारीना भेट देऊन महाराष्ट्र सरकार चे आमदार महाराष्ट्राच्या बाहेर गुहाटी येथे वास्तव्यास आहेत.आणी एकनाथ शिंदे गट व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.यामुळे देवेंद्रजी फळणविस यांनी महाविकास आघाडी सरकार चे आमदार विरोधात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार अल्पमतात आहे.असे राज्यपाल कौशारीना भेट देऊन महाराष्ट्र सरकार ने बहुमत सिद्ध करण्यासाठी कारवाई करण्यात यावी.अशी विनंती भाजप पक्षातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फळणविस यांनी विनंती केलेली आहे.ह्यामुळे महाविकास सरकार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक
(EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments