Header Ads Widget

Responsive Advertisement

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


*पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन*


गडचिरोली, दि.१७ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाच्या वतीने दिनांक २० व २१ जून २०२२ या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. 


करिता इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या 

www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोटिलवर स्वत:ची नोंदणी (Employment Card) करून किंवा ज्यांनी यापूर्वी नांव नोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड लॉगीन करुन २० व २१ जून २०२२ रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. उद्योजकांशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार

उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे. अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्र, गड़चिरोली या कार्यालयास संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments