Header Ads Widget

Responsive Advertisement

सिरोंचात बहुजन समाज पार्टीकडून विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा…p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)

 सिरोंचात बहुजन समाज पार्टीकडून विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा…

गडचिरोली,/दिं,22:-सिरोंचा तालुक्यातील बहुजन समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने सिरोंचा तालुक्यात आज बुधवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर महागाई, गोरगरीब, वनहक्कधारकांच्या, बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी विशाल आक्रोश मोर्चा काढण्यात आली आहे, या आक्रोश मोर्चा सिरोंचा येथील बी. आर. ओ. कम्पपासुन मोर्चा सुरुवात करण्यात असून या मोर्चाचे नेतृत्व डी. एस. रामटेके सचिव महाराष्ट्र प्रदेश, शंकर बोरकुट जिल्हा अध्यक्ष, बसपा यांनी केली आहे, तालुक्यातील विविध टिकाणीतून बहुजन पार्टीचे कार्यकर्त्यांनी सहभागी झाले, मोर्चेत गणपत तावाडे माजी जिल्हा प्रभारी ,धारणे सर जिल्हा उपाध्यक्ष. प्रदीप खोब्रागडे जिल्हा सचिव अनिल साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष. कैलाश कोंडागुर्ले, जिल्हा संयोजक बि. व्ही. एफ. खुशाल डोंगरे, हेमंत कुलसंगे, उईके साहेब, प्रितम झाडे यांच्या मार्गदर्शन केली आहे,

मोर्चेत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शंकर बोरकूट यांनी बोलत तालुक्यातील मेडिगड्डा धरणामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर येत्या 15 दिवसात तालुका कडकळीत बंद करून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे इशारा दिली आहे,राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा त्वरित बांधकाम सुरू करण्यात यावे ,विविध मागण्या पूर्ण करण्यात यावा अशी

सिरोंचा तहसील कार्यालय येते तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,


Post a Comment

0 Comments