Header Ads Widget

Responsive Advertisement

बंडखोर आमदार दिपक केसरकर -मा.उध्दव ठाकरे साहेब राजीनामा देणे हे आमच्यासाठी वाईट गोष्ट p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


महाराष्ट्र/राज्य रिपोर्ट:-मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मिडिया समोर मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे हे आमच्यासाठी खूप दुःखदायक घटना, यासोबतच त्यांनी शिवसेनेचे नेते मा.संजय राऊत यांच्या बोलण्यावरून शिवसेनेचे व या.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली.असे आरोप लावले.


                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments