Header Ads Widget

Responsive Advertisement

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा अनपेक्षित एका जागेवर यश p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

*विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा अनपेक्षित एका जागेवर यश.                                *भाजपचे सहा आमदार व महाविकास आघाडी चे पाच उमेदवार निवडून आले.

महाराष्ट्र/दिं.20:-महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याप्रमाणे अनपेक्षित पणे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली.त्याचप्रमाणे अनेक घटना महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अनपेक्षित अशा पाहायला मिळतं आहेत.मग ते इडीची कारवाई,सिबिआय चौकशी, किंवा फिल्म क्षेत्रातील घटना असो अशा अनेक प्रकरण पाहायला मिळतं आहेत.                                                       कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा शिवसेना अशा तीन पक्षानी मिळुन आपल्या आमदारांना एकत्र करून सरकार स्थापन करण्यासाठी लागणारा आमदारांच्या संख्या जुळवून बहुमत सिद्ध करून महाराष्ट्र सरकार स्थापना केली. परंतु भाजपने ज्याप्रमाणे अनपेक्षित पणे राज्यसभा व विधानपरिषद मध्ये खासदार व आमदार अतिरिक्त मतांचा आकडा नसताना सुद्धा विजयी होत आहेत.                           

राज्यसभेत व विधानपरिषद मध्ये शिवसेना व कांग्रेस यांचे एक-एक उमेदवार पडले म्हणजेच आमदारांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. 


                                            

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक नियोजन करून आपले तिन्ही उमेदवार विजयी करण्याचा चमत्कार करून दाखवला होता. आता 10 व्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (MLC Election result) फडणवीसांचा चमत्कार कायम आहे. फडणवीस यांनी भाजपचे पाचही उमेदवार विजयी करून आणले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

*भाजपला ज्याप्रमाणे आमदारांचा पाठिंबा मिळत आहे.तर भाजप पक्ष अनपेक्षित पणे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करु शकणार काय?        

*महाविकास आघाडी सरकार आपली सत्ता वाचवु शकणार काय?

*यामध्ये भाजप सरकार दिल्लीतील केंद्र सरकारच्या सत्तेचा दुरुपयोग करित आहेत काय?          

*केंद्रीय यंत्रणांच्या होणा-या कारवाई घाबरून समोर कांग्रेस व इतर पक्षाचे नेते आपले मत भाजपला दिली काय?                                                                    अशा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

           

Post a Comment

0 Comments