Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या हजेरीने शेतकरी राजा व सामान्य नागरिक सुखावला. p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 * गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी ,

*मुसळधार पावसाने शेतकरी राजा व सामान्य नागरिक सुखावला.

गडचिरोली/दिं,27:-गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले.ब-याचं दिवसानी पावसाची सरी आकाशातुन पडु लागल्याने उन्हाळ्यात तापमानाने सहन करणारे सामान्य नागरिक व शेतकरी पावसाची वाट पाहणारे एक -दोन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतीच्या कामाना हूशीरा सुरुवात झाली होती.परंतु या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.आणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली.आणी सामान्य नागरिक सुध्दा सुखावला.







          

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments