Header Ads Widget

Responsive Advertisement

*गडचिरोलीत इयत्ता १२ वीचा एकूण निकाल ९६.०० टक्के*p10news


 मंदीप एम. गोरडवार मुख्य संपादक,(EDITOR In CHIE)

*गडचिरोलीत इयत्ता १२ वीचा एकूण निकाल ९६.०० टक्के*गडचिरोली/ दि.०८ : जिल्ह्यात एकूण १२९१८ मुलांनी परीक्षेसाठी अर्ज केला. यापैकी १२७२१ जण प्रत्यक्ष परीक्षेत बसले. यात ६४८९ विद्यार्थी व ६२३२ विद्यार्थिनी आहेत. परिक्षेला बसलेल्या पैकी १२२१३ जण उत्तीर्ण झाले. यात ६१८८(९५.३६%) विद्यार्थी व ६०२५(९७.६७%) विद्यार्थिनी उत्तीर्ण आहेत. जिह्मात इयत्ता १२ वीचा एकूण निकाल ९६.०० टक्के लागला आहे.

Post a Comment

0 Comments