Header Ads Widget

Responsive Advertisement

पोलिस भरती कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचा आवाहन पोलिस विभागाने बेरोजगारांना केला आहे.p10news


 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक ( EDITOR In CHIEF)

गडचिरोली/दिं,17:- पोलिस विभागाने बेरोजगारांना आवाहन केले आहे की पोलिस भरती मध्ये कोणत्या ही व्यक्तिने माझ्या ओळखीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत.लेखी परिक्षेत किंवा शारीरिक चाचणी मध्ये मदत करुन पोलिस भरतीत नौकरी लागण्यास मदत करुन बेरोजगारांना पैसे मागितले असल्यास बेरोजगारांनी थेट जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समाधान कक्ष येथील मो.क्र.:-8806312100 नंबर वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments