Header Ads Widget

Responsive Advertisement

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूरचे "घोडेबाजार"या शब्दावर आक्षेप घेणारे मविआ आघाडीचा गोत्यात.p10news

मंदीप एम. गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूरचे "घोडेबाजार"या शब्दावर आक्षेप घेणारे मविआ आघाडीचा गोत्यात.


महाराष्ट्र/09:-महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रचंड चढउतार व गंभीर आरोप एकमेकावर होत असतात.अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत व इतर नेत्यांनी राज्यसभा व विधानपरिषद करिता आमदारांच्या योग्य संख्याबळा ची जुडवा-जुडव करावी लागते.आणी बळाचा वापर करून अपक्ष आमदारांना आपल्या गोत्यात आणन्याचा प्रयत्न होत असतो. या प्रकाराला काही नेत्यांनी "घोडेबाजार" या शब्दाचा प्रयोग केला होता.यावर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर व इतर आमदारांनी आक्षेप घेतला होता.यामुळे प्रसारमाध्यमांनी दाखविल्या प्रमाणे अपक्ष आमदार महाविकास आघाडी पासुन दुर तर जाणार नाही.अशा वातावरण निर्माण झाला होता.परंतु खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांची भेट मा जिवतोडे परिवारांच्या लग्न समारंभात भेट झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर हे मुंबई मविआ.आघाडीत दाखल झाले. 

Post a Comment

0 Comments