Header Ads Widget

Responsive Advertisement

१०, ग्रेट भारतीय शास्त्रज्ञांची ओळख p10news

 






हजारो वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती चा उगम झाला.तेव्हा पासुन या संस्कृतीचे अनेक क्षेत्रात लक्षणीय भरभराटी साधली.कला, क्रीडा, संगीत तसेच विज्ञान क्षेत्रात आपली संस्कृती आणि समाज खूप पुढारलेला होता.                                            पण अनेक शतकांच्या आक्रमण आणि पारतंत्र्यामुळे आपल्या सोनेरी इतिहासाची अनेक पाने आपण हरवून बसलो आहोत.जसे जसे लोक जुन्या भारतीय ग्रंथांमध्ये डोकवायला लागले,तसे तसे त्यांना आपल्या प्राचीन, दिव्य आणि वैज्ञानिक प्रगती च्या खुणा सापडायला लागल्या.आज गरज आहे लोकांना सांगण्याची कि आपले पुर्वज कोण होते आणि त्यांचे वंशज या नात्याने हि वैज्ञानिक परंपरा पुढे सुरू ठेवणे हे आपल्याला कर्मप्राप्त आहे.                                                               अश्याच विज्ञान क्षेत्रातील काही ग्रेट शास्त्रज्ञांची थोडी ओळख आणि त्यांचे विज्ञानातील अमुल्य योगदान संक्षिप्त रित्या आपण व्हिडीओ द्वारे पाहणार आहोत.                                             अश्याच खुप सा-या माहितीसाठी आपल्या channel लाsubscribe करायला विसरू नका...
p10news.@gmail.com , goradwarmandeep@gmail.com

Post a Comment

0 Comments