Header Ads Widget

Responsive Advertisement

Breaking news :- नविन सरकारची रविवारला होणार शपथविधी,-पण पुन्हा एकदा पहाटेची पुनरावृत्ती होऊन महाविकास आघाडी चमत्कार घडवेल काय? p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

Breaking news 

एकनाथ शिंदे गटाला भाजप कडुन मोठी ऑफर 

शिंदे गटाला-08 राज्यात केबिनेट मंत्री, 05, राज्यमंत्री मंत्री,02 केंद्रात मंत्री पदाची ऑफर!

राष्ट्रवादी काँग्रेस व कांग्रेस ने सुद्धा एकनाथ शिंदेना दिली मुख्यमंत्री पदाची ऑफर!

परंतु गोपनीय सुत्रांनुसार रविवारी नव्या सरकारची होणार शपथविधी .

महाराष्ट्र/दिं:-22:-मा.देवेन्द्र फळणविस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार  उपमुख्यमंत्री हे सुद्धा बंडखोरी करून समर्थक आमदार घेऊन राज्यपाल महोदयाकडे सकाळी शपथविधी होणार होती.परंतु ऐनवेळेवर शरद पवार यांनी पॉवर दाखविली व अजित पवार आपल्या समर्थक आमदारांना घेऊन युटर्न घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. आणि देवेंद्र फडणवीस व भाजप ची नामुष्की होऊन सरकार स्थापन करण्याचा स्वप्न भंग झाले.

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब  आपली पॉवर दाखवुन मा.शरद पवार यांच्यसारखी किमया घडवतील काय? 

पुन्हा एकदा सकाळची किमया घडुन महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल काय? की भाजप व एकनाथ शिंदे गटाचा वर्चस्व प्रस्थापित होऊन येत्या रविवारला नविन सरकार स्थापन होईल काय? कोणाचं होणार सकाळी-सकाळी पोपट! येत्या रविवारी होईल या पडद्या मागिल नाटकांची समाप्ती.

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                                (EDITOR In CHIEF) 

Post a Comment

0 Comments