Header Ads Widget

Responsive Advertisement

शिवसैनिकांनी समोर येऊन राजीनामा मागावा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख दोन्ही पद सोडणार:-मा.उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी शिवसेनिकानासोडणाल भावनिक आवाहन!                 

महाराष्ट्र/दिं,22:-शिवसैनिकांनी व आमदारांनी समोर येऊन राजीनामा मागायला पाहिजे होता.सुरत, गुजरात येथे जाण्याची गरज नव्हती.मी बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे.त्याना वाटत असेल की मी मुख्यमंत्री पदाच्या व पक्षप्रमुख पदाच्या लायकीचा नाही.तर त्यांनी समोर येऊन आपल्याला बोलायला पाहिजे होता.मला कोणताही खुर्चीचा मोह नाही.तर मी राजीनामा दिला असता.पण हे फक्त माझ्या शिवसैनिकांनी बोलायला पाहिजे.कोणत्याही बाहेरच्या फालतू व्यक्तींच्या बोलण्यावरून देणार नाही. तसेच त्यांनी वर्षा बंगला सोडणार असल्याचं स्पष्ट सांगितले.व शिवसैनिकांनी फक्त माझ्या समोर येऊन बोलावं.


Post a Comment

0 Comments