Header Ads Widget

Responsive Advertisement

12, आमदार निलंबन व गटनेता एकनाथ शिंदेची सुप्रीम कोर्टात याचिका,p10news


 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


महाराष्ट्र/27:-शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंडखोर आमदार व एकनाथ शिंदे बंडखोरी करून शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा करण्याचा प्रयत्न केला.त्या बंडखोर आमदारांना चाप लावण्यासाठी 12, आमदारांना निलंबित करण्याची कारवाई करिता शिवसेना द्वारे करण्यात येत आहे.व गटनेता एकनाथ शिंदे बदलीविण्यात आले.यामुळे शिंदे गट व शिवसेना यांचा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला.शिवसेनेकडुन कांग्रेसचे ॲड .जेष्ट कपिल सिब्बल व मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून ॲड.हरिश साळवे बाजु मांडणार आहेत.

* केंद्राकडून बंडखोर आमदारांना व घरच्यांना सुरक्षा.  

* माजी मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील. 

* एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाकरिता विचारना केली असता,शिदेनी मौन बाळगले.व तुम्हीचं आमचे मुख्यमंत्री असे पतिऊत्तर दिल्याचे गौप्यस्फोट:-आदित्य ठाकरे                           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments