Header Ads Widget

Responsive Advertisement

राजकीय भुकंप-शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नाॅट रिचेबल,लोकेशन गुजरातमधील 11,आमदारसहीत p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)


Breaking News विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. सोबतच शिवसेनेचे दोन उमेदवारही अगदी काठावर पास झाले आहेत. महाविकासआघाडीचे अनेक आमदार फुटले असल्याचं समोर आलं आहे. अशात आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवेसेनेचे 11 आमदार सध्या गुजरातच्या सूरतमध्ये आहेत.


Post a Comment

0 Comments