Header Ads Widget

Responsive Advertisement

वडसा परिक्षेत्रातील कोरेगाव - रावणवाडी येथे कक्ष क्रमांक 104 राखीव वनामध्ये असलेले 36 लोकांचे 13.00 हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात आले.p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
 

गडचिरोली/दिनांक 11/06/2022 :-रोजी वडसा परिक्षेत्रातील शंकरपुर वनपरिमंडळ अंतर्गत चोप नियतक्षेत्रातील मौजा-कोरेगाव - रावणवाडी येथे कक्ष क्रमांक 104 राखीव वनामध्ये असलेले 36 लोकांचे 13.00 हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात आले.सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही मा.श्री.डॉ.किशोर मानकर.वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त . गडचिरोली यांचे नेतृत्वाखाली मा.श्री.धर्मविर सालविठ्ठल उपवनसंरक्षक,वडसा वनविभाग,वडसा यांचे मार्गदर्शनात या.धनजंय वायभासे (IFS) सहाय्यक वनसंरक्षक वडसा ,श्री व्ही.व्ही.धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक),वडसा श्री अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.)आरमोरी ,कुभंलकर मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी कुरखेडा, श्री.आंबटकर वनपरिक्षेत्र अधिकारी फिरथे पथक वडसा, श्री.मधुकर मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी झकास वडसा, श्री.महेश मेश्राम पोलिस निरीक्षक वडसा व श्री.व्ही.एच.कंकलवार,क्षेत्र सहाय्यक शंकरपुर श्री.एस.एम.कानकाटे नियत वनरक्षक चोप , श्री.कांबळे वनरक्षक,आस्वाद वनरक्षक तसेच वडसा,आरमोरी व कुरखेडा वनपरिक्षेत्रातील संपूर्ण अधिकारी/कर्मचारी व पोलीस दल  यांचे उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली.(व्ही.व्ही.धांडे) वनपरिक्षेत्र अधिकारी.Post a Comment

0 Comments