मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भारत सरकार सचिव पदी वर्णी.
मुंबई/28:- मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली झाली.त्यांची भारत सरकार सचिव पदी वर्णी लागली.ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांची भारत सरकार मध्ये आयुक्तांची बदली होऊन सचिव पदी वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा.
0 Comments